HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari – Nana Patole आमनेसामने

राज्याच्या राजकारणात काँग्रेसचे नाना पटोले हे स्वबळाचा नाऱ्यावरून चांगलेच चर्चेत आले होते. आणि या सारख्याच या ना त्या मुद्द्यावरून नेहमी चर्चेत येतात, आणि आता थेट त्याच नाना पटोले यांच्या बाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी न्यायालयात दाखल केला आहे .

#NitinGadkari #NanaPatole #Nagpur #Hwnewsmarathi #Maharashtra #BJP #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS ने IPL ची बस का फोडली?

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरला, ‘सामना’चे वृत्त

Gauri Tilekar

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

News Desk