HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari,Narendra Modi | ५६ इंचाची छाती अन् ५६ शिव्या

केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी सुद्धा कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय. दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नितिन गडकरी यांनी विरोधी पक्षाकडून नरेंद्र मोदींना ५६ शिव्या घालण्यात आल्या आहे ज्या ५६ भोगाप्रमाणे आहे असं सांगत त्यांनी पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला अशाप्रकरच्या भाषेत बोलणे अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगितले. #NarendraModi #NitinGadkari #rahulgandhi #priyankagandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti यांचा पत्ता कट करून ‘या’व्यक्तिला आमदार करण्याचा Sharad Pawar यांचा डाव?

News Desk

पुण्याहून आले आणि १४ दिवस शेतातच क्वारंटाईन झाले ! | Baramati | Corona Virus | Quarantine

Gauri Tilekar

दसरा मेळाव्यावरुन ‘सामना’; वाद कोर्टात जाणार?

Manasi Devkar