HW Marathi
व्हिडीओ

गुजरातचे CM न झाल्याने Nitin Patel यांचे डोळे डबडबले’,भावुक होत म्हणाले..!

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड ( gujarat cm designate bhupendra patel ) झाली. गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली. पण मुख्यमंत्रीपदासाठी मोठ्या आपेक्षा लावून असलेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल ( bhupendra patel meets nitin patel ) यांची या निर्णयाने मात्र निराशा झाल्याचं दिसून आलं. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर नितीन पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नितीन पटेल ( nitin patel dycm ) भावुक झालेले दिसून आले. बोलताना त्यांचे डोळे डबडबले होते.

#BhupendraPatel #NitinPatel #NarendraModi #AmitShah #Gujarat #Hwnewsmarathi #BJP #BJPGujrat

Related posts

Priyanka Chaturvedi | प्रियांका चतुर्वेदी आज करणार शिवसेनेत प्रवेश !

Atul Chavan

Rohit Pawar- Karjat Jamkhed | रोहित पवारांचं स्पष्टीकरण, कर्जत जामखेडचं का ?

Arati More

Aaditya Thackeray Shivsena | मला शिक्षण खात्यात काम करायला आवडेल !

Gauri Tilekar