HW News Marathi
व्हिडीओ

पंकजांच्या वाढदिवसासाठी परळीत बॅनरबाजी,भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब! नाराजी कायम?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या म्हणजे 26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.

#pankajamunde #bjp #maharashtra #birthday #devendrafadnavis #narendramodi #Parli #Beed #MaharashtraLive

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadanvis BJP | यंदा बहुमताचे सर्व विक्रम तोडून युती सत्तेत येईल !

Gauri Tilekar

Amol Mitkari यांनी केली Raj Thackeray यांची मिमिक्री!

News Desk

भाजपच्या वेबसाईटवर झालेल्या बदनामीनंतर रक्षा खडसेंना दु:ख! प्रतिक्रिया काय दिली?

News Desk