HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावलं! Bhagwat Karad यात्रेत राडा

“केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जनअशीर्वाद यात्रा आज बीड जिल्ह्याच्या परळी येथील गोपीनाथ गडावरून सुरू झाली आहे. भागवत कराड हे स्व.गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. भागवत कराड यांची जनाशीर्वाद यात्रा ही बीड जिल्ह्यात येणार नसल्याच्या चर्चा होत्या .मात्र या चर्चांना फाटा देत भागवत कराड यांची जनाशीर्वाद यात्रा ही वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळ “”गोपिनाथ गड”” या ठिकाणाहून सुरु झाली आहे . या यात्रेस स्वतः पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला तर खा प्रीतम मुंडे सुद्धा या प्रसंगी उपस्थित होत्या.मात्र या दरम्यान काही कार्यकर्तेनाराज असल्याचे समोर आले तर या नाराज कार्यकर्त्यांवर खुद्द पंकजा मुंडे यांनी रागावल्याचे दिसून आले.”

#PankajaMunde #BhagwatKarad #जनआशीर्वादयात्रा #BJP #Gopinathgad #Beed #GopinathMunde #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“BJP चे आमदार Eknath Khadse यांना मतदान करणार नाही”- Sudhir Mungantiwar

News Desk

Vinod Tawde | छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

News Desk

स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला, आयुष्यात चहाने आणला गोडवा

Manasi Devkar