HW News Marathi
व्हिडीओ

सत्ता आम्ही कमवायची असते, त्यासाठी साकडं नाही घालत BJP नेत्यांवर Pankaja यांचा रोख

पंकजा मुंडे काल नाशिक दौऱ्यावर हेत्या यावेळी त्यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरू आहे त्यावर म्हणजेच एकंदरीतच नवाब मलिक, देवेंद्र फडणवीस, भाजप विरुद्ध महाविकासआघाडी, ड्रग्स प्रकरण या सर्व मुद्दयांवर त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही उत्तरं पंकजा मुंडे यांनी सोय़ास्कर रित्या टाळली आहेत, आणि काही प्रश्नांना ठोस उत्तर दिली आहेत. पंकजा मुंडे यांनी चांदवड ला येऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले व रेणुका देवीची आरती करून राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याची केली प्रार्थना देखील केली आहे असं त्या म्हणाल्यात.

#PankajaMunde #BJPMaharashtra #MahaVikasAghadi #Nashik #Maharashtra #BJP #MVA #UddhavThackeray #ChandrakantPatil #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Big Boss फेम Shiv Thakare याने घेतली Raj Thackeray यांची भेट

Manasi Devkar

“तुम्हाला माझ्याकडून कोणतं वादग्रस्त वक्तव्य हवंय? सांगा ना”; Kashmir Files वर बोलताना Nana Patekar यांचा संताप

News Desk

ICMR ने मान्यता दिलेली पूल टेस्टिंग म्हणजे काय ?

swarit