HW Marathi
व्हिडीओ

“हे तर ‘अ’ कल्याण मंत्री” पंकजांनी धनंजय मुंडेंवर डागली टीकेची तोफ

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तर जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे याच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले. अर्थात यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका झाली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे समाजाचे ‘अ’ कल्याणमंत्री आहेत आहेत अशी बोचरी टीका यावेळी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

#PankajaMunde #DhananjayMunde #SharadPawar #JayantPatil #AjitPawar #NCP #Beed

Related posts

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणादायी कविता

Atul Chavan

Mission “Shakti” | अंतराळात “भारताचा सर्जिकल स्ट्राइक”

News Desk

शिवसेना मुक गिळून गप्प का ? शरजील उस्मानीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भाजप आक्रमक !

News Desk