HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde vs Navab Malik | राष्ट्रवादीचा समारोप करणार!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप येत्या २३ तारखेला परळी इथे होणार आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. खरेतर परळीतील नेत्याने यात्रेचा शुभारंभ परळीतून करायला हवा होता मात्र येथून समारोप केला जातोय, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह त्यांच्या पक्षाचाच समारोप केल्याशिवाय राहणार नाही अशी राजकीय चिथावणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. दिंद्रुड येथे आयोजित पाणीपुरवठा योजनेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला, उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन

News Desk

Sharad Pawar vs Vikhe | पवार – विखे घराण्याचा संघर्ष!

News Desk

“नेतृत्व कुणीही करा, आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार” – Neelam Gorhe

News Desk