HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Munde पोलिसांच्या ताब्यात ! Dhananjay Munde जबरदस्ती बळाचा वापर केल्याचा आरोप…

धनंजय मुंडेबाबत अनेक गौप्यस्फोट करणार असा इशारा देत करूणा शर्मा आज परळीत दाखल झाल्या.करूणा शर्मा यांची वैद्यनाथ मंदिर परिसरात महिलांबरोबर बाचाबाची झाली.बाचाबाची नंतर पोलिसांनी करूणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.करूणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडल्याचा दावा पोलिसांनी केलाय,तसा व्हिडीओ समोर आलाय. करूणा शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं.पोलिस स्टोशनच्या बाहेर धनंजय मुंडे समर्थकांनी करूणा शर्मा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.धनंजय मुंडे जबरदस्ती करून माझ्यावर गुन्हे दाखल करतायत असा आरोप करूणा यांनी केला आहे.करूणा यांना उद्या आंबेजोगाई कोर्टात हजर केले जाणार आहे.

#KarunaMunde #DhananjayMunde #Parali #ParliBeed #Beed #PanakajaMunde #Mumbai #BJP #Ncp #Parali

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई धमकी प्रकरणात विरार कनेक्शन?, काय आहे प्रकरण?

Manasi Devkar

चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? – Nitesh Rane यांचा सवाल

News Desk

“माझं वय आता ८० पार, अन्..”; खासदार Shriniwas Patil यांनी संसदेत उचलला ‘हा’ मोठा मुद्दा

News Desk