HW Marathi
व्हिडीओ

पुण्यात आंबिल ओढा वाद पेटला ! स्थानिकांचा आत्मदहनाचा प्रयत्न,’पुणे पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा

पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा झाला आहे. आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकार नेमका काय?

#PuneAmbilOdha #MurlidharMohol #PunePolice #PuneMuncipleCorporation #PMC #NeelamGorhe #PuneAmbilOdhaDispute #UddhavThackeray

Related posts

Raju Waghmare Congress | ‘गद्दारी’ करून पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल कोणतंही दुःख नाही !

Gauri Tilekar

Eknath Khadse | एकनाथ खडसेंनी घेतला हा मोठा निर्णय..आमचं ठरलयं !

Arati More

आता ‘हा’ माजी आमदार EDच्या कचाट्यात ! अटकही झाली…काय आहे प्रकरण ?

News Desk