HW News Marathi
व्हिडीओ

Poonam Mahajan | २०१९ मध्ये मोदी लाट नाही तर त्सुनामी !

भाजपच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पुनम महाजन यांचा प्रचार जोरात सुरु आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात मुंबईच्या सर्व मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. अशातच पुनम महाजन यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. त्यावेळी त्यांनी सांगितले की, २०१९ मध्ये मोदी लाट नसून मोदी त्सुनामी आहे. तेव्हा भाजपचाच विजय होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्ता केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुलढाण्यातील तिन्ही संजय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या परीक्षेत फेल

News Desk

“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत”, मेटेंनी का केला हा आरोप

News Desk

सायबर दहशतवाद प्रकरणात पहिल्यांदाच आरोपीला जन्मठेप

Chetan Kirdat