HW News Marathi
व्हिडीओ

आमदार Praniti Shinde आता कॅबिनेट मंत्री होणार! Vishwajit Kadam यांचा दावा….

सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी विराजमान होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केलाय. सोलापुरातील कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलताना विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रीमंडळ प्रवेशाबाबत भाष्य केले आणि शिंदे समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला.यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रीमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील असे विधान त्यांनी केले

#PranitiShinde #Congress #ShushilkumarShinde #MLA #maharashtrapolitics #Mahavikasaghadi #VishwajitKadam

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्व यंत्रणा विरुद्ध शिवसेना”, Manisha Kayande यांचा विरोधकांना टोला

Chetan Kirdat

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्या नंतर BJP नेत्यांनी प्रतिक्रिया

News Desk

kala ghoda festival काळा घोडा महोत्सव २०१९

News Desk