HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांनी Shivsena संपवण्याची सुपारी दिली! Prataprao Jadhao यांचा गंभीर आरोप

Sharad Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद काही केल्या संपायचं नाव दिसत नाही. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अशात आता शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यावेळी जाधव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले असून पवारांनीच संजय राऊत यांना शिवसेना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचं म्हंटलं.

#SharadPawar #ShivSena #PratapraoJadhav #SanjayRaut #UddhavThackeray #NCP #EknathShinde #Buldhana #PrakashAmbedkar #VBA #VanchitBahujanAghadi #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | राहुल गांधी,स्मृती इराणींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

News Desk

“मोदींच्या गंभीर आरोपांमुळे मला खूप वाईट वाटलंय, पण…”; Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलला म्हणून मालिकांना ओरडा पडला!, अबू आझमींची बोचरी टीका

News Desk