HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut हे न्यायाधीश नाहीत – Prataprao Jadhao Slams Shivsena MP Sanjay Raut

Sanjay Raut: घटनेचा हातोडा एक दिवस घटनाबाह्य सरकारवर पडेल आणि सर्व आमदार अपात्र ठरतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं, त्यावर बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत हे काही न्यायाधीश नाहीत, असं प्रतापराव जाधवांनी म्हंटलं आहे.

#SanjayRaut #PratapraoJadhao #Shivsena #ElectionCommission #EknathShinde #UddhavThackeray #Buldhana #Maharashtra #SupremeCourt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुन्हा येईन’चा उल्लेख करत खडसेंनी उडवली फडणवीसांची खिल्ली; म्हणाले…

News Desk

Amol Kolhe NCP | माय-लेकरांना पाहून तुमचं काळीज हललं नाही का ?

Arati More

मुंबईतील खेरवाडी पोलीस स्टेशनला आग, ASI अरविंद खोत गंभीर जखमी

Chetan Kirdat