HW News Marathi
व्हिडीओ

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

पुण्याच्या कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आहे. काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाजूलाच असलेल्या लेबर कॅम्पवर ही भिंत कोसळली. भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यु झाला़य. तर अग्निशामक दलाला ठिगाऱ्यांखालून ३ जणांना जिवंत काढण्यात यश आलय. या दुर्घटनेतील मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. #pune #WallCollapses #chandrakantpatil #DevendraFadnavis #SupriyaSule #AshokChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aaditya जी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; BJP नेत्या Chitra Wagh यांच खरमरीत पत्र

News Desk

Beed मधील Kshirsagar काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंधकीवर

Manasi Devkar

विनायक मेटेंनी धनंजय मुंडेंचं कौतुक करत पंकजांवर टिका का केली ?

News Desk