HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray MNS | राज ठाकरेंची आजची सभा रद्द, उद्या मुंबईत होणार पहिली प्रचार सभा

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (९ऑक्टोबर) पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपली पहिली प्रचार सभा घेणार होते. मात्र, त्यांची ही प्रचारसभा रद्द झाली आहे. पुण्यातील मुसळधार पावसामुळे राज ठाकरे यांची प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. ईडी चौकशीनंतर आज प्रथमच राज ठाकरे जनतेशी जाहीर संवाद साधणार होते. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण करतंय Nawab Malik यांचा पाठलाग ?

News Desk

Uddhav Thackeray यांची मुलाखत म्हणजे WWF सारखी; Sandeep Deshpande यांची टीका

Seema Adhe

ST च्या शिडीवरच कर्मचाऱ्याची आत्महत्या; Gopichand Padalkar पुन्हा भडकले

News Desk