HW Marathi
व्हिडीओ

Raju Waghmare Congress | ‘गद्दारी’ करून पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल कोणतंही दुःख नाही !


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज (३१ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतमुंबईतील गरवारे क्लब येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेसचे नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, “पक्षाशी गद्दारी करुन गेलेल्या कालिदास कोळंबकरांना नायगावची जनता धडा शिकवेल”, असा टोला महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी लगावला आहे.

Related posts

नवी मुंबई विमानतळ वाद : दि. बा. पाटलांच्या नावासाठी भूमिपुत्रांचा एल्गार ! सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

News Desk

Jayant Patil On Hinganghat Case | हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Pooja Jaiswar

एअरटेल, वोडाफोन, आयडियाचा २ जी ग्राहकांना रामराम

News Desk