HW Marathi
व्हिडीओ

राज्यात सलून-पार्लर्स सुरु होणार, पण ‘या’ आहेत प्रमुख अटी

राज्य शासनाने मिशन बिगिन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लगेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

Related posts

‘मनसुख हिरन यांची गाडीतच हत्या,सचिन वाझेंना अटक करा’ फडणवीस का भडकले?

News Desk

Ashok Chavan Congress | भाजपचं जहाज संधीसाधू लोकांनी तुडूंब भरलंय !

Gauri Tilekar

हिंदुस्थानाला झालाय प्रदूषणाचा कॅन्सर

News Desk