HW News Marathi
व्हिडीओ

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.’

#BabaRamdev #AmrutaFadnavis #patanjali #Yogaguru #Statement #Yoga #Mumbai #2022 #viral #maharashtra #patanjali #bjp #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टिपू सुलतान’वरून मुंबईत गोंधळ!; बजरंग दल, विहिंपसह BJP प्रचंड आक्रमक

News Desk

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

swarit

शिवसेनेचा Dasra मेळावा शिवतीर्थावरच होणार!

News Desk