HW News Marathi
व्हिडीओ

राणेंच्या कार्यकर्त्यांची दादागिरी? ‘लोकपत्र’च्या संपादकाला काळं का फासलं?

भाजपचे खासदार नारायण राणे आणि यांच्यासह राणेंचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश राणे हे कायमच आपल्या आक्रमक पावित्र्यासाठी ओळखले जातात. असाच एक प्रकार नुकताच घडला आहे. ‘लोकपत्र’ या वृत्तपत्राचे संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त रविवारी दुपारी समोर आले. आणि हा हल्ला भाजप खासदार नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या रागातून राणेंच्या कार्यकर्त्यांनी संपादक रवींद्र तहकीक यांच्या चेहऱ्याला काळं फासून त्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला

#NarayanRane #NileshRane #LokPatra #BJP #NiteshRane #LokPatraEditor #BJPMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Why does media promote war | राजकारण, मिडीया आणि भांडवल!

Arati More

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

News Desk

“समृद्धी महामार्ग लगतच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबून चालणार नाही” – Sambhaji Raje

News Desk