HW News Marathi
व्हिडीओ

रविकांत तुपकरांसह २५ जणांचा जामीन मंजूर

Ravikant Tupkar: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयानं (Buldhana Court) दिलासा दिला आहे. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे.

#RavikantTupkar #Buldhana #Farmers #Cotton #SwabhimaniShetkari #Congress #Soyabean #Farming #Crops #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #Buldhana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटक टाळण्यासाठी अनिल देशमुखांची ईडीला दांडी? वयं,आजारपणाचं कारण…

News Desk

सत्ता आम्ही कमवायची असते, त्यासाठी साकडं नाही घालत BJP नेत्यांवर Pankaja यांचा रोख

News Desk

पंकजा मुंडेंना राष्ट्रीय राजकारणात पाठवून भाजपने साध्य केल्या ‘या’गोष्टी !

News Desk