HW News Marathi
व्हिडीओ

37 लाख शेतकऱ्यांना रेशनिंगचं धान्य देण्यासाठी आंदोलन करून सरकारला झुकवू, Ravikant Tupkar यांचा इशारा

Ravikant Tupkar: राज्यातील 37 लाख रेशन कार्डधारक शेतकरी जे सध्या रेशनिंगच्या धान्यापासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांची दखल घेऊन HW मराठीने बातमी केली. या बातमीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दखल घेतली आहे. सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अकोला, अमरावती औरंगाबाद, बीड, बुलढाणा, हिंगोली ,जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद , परभणी वर्धा, वाशीम, यवतमाळ या १४ जिल्ह्यात अल्प भूधारक शेतकरी यांना apl ही शेतकरी योजना लागू करण्यात आलेली. एपीएल रेशन कार्डधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येत होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून ही योजना बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

#RavikantTupkar #DevendraFadnavis #Buldhana #RationCard #APLScheme #Farmers #Crop #Shetkari #Maharashtra #Farmers #Farming

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांनी माझी बदनामी केली! फडणवीसांचा गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग…

News Desk

Yogendra Gode Buldhana | बुलढाण्यात भाजप नेत्याची बंडखोरी, शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल

Gauri Tilekar

“Gopichand Padalkar म्हणाले, दारूची दुकाने चालू अन् शाळा बंद!

News Desk