HW News Marathi
व्हिडीओ

रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयाचा घेतला ताबा

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत राज्यातील शेतकरी हा पिक विमा काढत असतो.. यासाठी शेतकरी हा विविध पिकांचा पीक विम्या काढत असतो त्यासाठी साठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ठराविक रक्कम या पीक विमा कंपन्या मध्ये जमा करतो … शासनाकडून हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावे अशा प्रकारचे तरतूद असताना… सुद्धा मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरलेल्या रक्कमेपेक्षा कमी पीक विम्याचा मोबदला या ठिकाणी पीक विमा कंपन्या कडून शेतकर्यांना दिला गेला आहे

#RavikantTupkar #Buldhana #ElgarMorch #Farmers #SoyabeanFields #Rains #EknathShinde #DevendraFadnavis #AbdulSattar #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse यांचा BJP सोडून NCP मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला का ?

News Desk

“गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा” – Dattatray Bharane

News Desk

अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी 80 टक्के मागण्यांवर निवारण

News Desk