HW News Marathi
व्हिडीओ

Ravindra Kharat BJP | भुसावळमध्ये अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नगरसेवकाचा मृत्यू

भुसावळ येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. व इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबुराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबुराव खरात, मुलगा सागर व रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक…

News Desk

मी बोलते ती खदखद नाही’ Pankaja Munde

News Desk

…म्हणून शिवसेनेच्या डोळ्यात खुपतंय ! राममंदिर निर्माणासाठीच्या वर्गणीवरून भाजप-शिवसेनेत जुंपली

News Desk