HW News Marathi
व्हिडीओ

Republic Day |संविधान जागृती अभियान

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा मुंबई च्या वतीने आज भारतीय संविधानाने मांडलेल्या मूलभूत कर्तव्यचा एक भाग म्हणून सविधान जागृती अभियान राबविण्यात आले होते. सलग पाच वर्षांपासून हे संविधान जागृती अभियान राबविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातला प्रकल्प पुन्हा गुजरातला; Aaditya Thackeray यांनी केलेला दावा खरा?

Manasi Devkar

Maharashtra चे सरकार पाडण्यासाठी साम दाम दंड भेदाचा उपयोग!

News Desk

ठाण्यात खळबळ; मध्यवर्ती भागामधील घंटाळी परिसरात गोळीबार

Manasi Devkar