HW News Marathi
व्हिडीओ

“राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या”; Shambhuraj Desai यांची Sanjay Raut यांचावर टीका

दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत ‘मातोश्री’ची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टीका केली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, दादा भुसे यांच्या बचावासाठी मंत्री शंभूराज देसाई धावून आल्याचं पाहायला मिळाला.

#sanjayraut #shambhuraje #patan #eknathshinde #rajyasabha #mp #shivsena #uddhavthackeray #vidhanbhavan #maharashtra #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मैदान-ए-जंग….

Seema Adhe

Nitin Gadkari,Narendra Modi | ५६ इंचाची छाती अन् ५६ शिव्या

Atul Chavan

‘राष्ट्रवादीला पायाखाली बुडवू’ Shivsena MP Sanjay Jadhav यांच्या वक्तव्याने NCP-Shivsena वाद पेटला !

News Desk