HW News Marathi
व्हिडीओ

“आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेलं” – Nitin Deshmukh

आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेल्याचा आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी केला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सूरतहून सुटकेची कहाणी ऐकवली. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत होते. संपूर्ण शिवसेनेत बंड करुन अनेक आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु कैलास पाटील सूरतहून आणि नितीन देशमुख गुवाहाटीवरुन परतले.

#NitinDeshmukh #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Hindutva #MaharashtraPolitics #Maharashtra #SanjayRaut #HWNews

Related posts

शरद पवारांची नाराजी संजय राठोडांना भोवणार? राजीनामा द्यावा लागणार का?

News Desk

आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल ! हर्षवर्धन जाधवांच्या मुलाने आणला राजकारणात ट्विस्ट

News Desk

Beed बलात्कार प्रकरण; पीडित कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, सत्ताधारी-विरोधक गप्प का ?

News Desk