HW News Marathi
व्हिडीओ

China Covid Cases: चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढ! भारतात सतर्कतेचा इशारा

Chinaसह, जपान आणि अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. यावरूनच भारतही आता सतर्क झाला आहे. देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. याबाबत त्यांनी स्वता ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

#Coronavirus #China #Covid19 #Pandemic #CovidIndia #Maharashtra #HealthMinister #MansukhMandaviya #HWNews #Japan #BFVariant #Omicron #America #USA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा

News Desk

ST कर्मचाऱ्यांकडून घेतलेले पैसे Padalkar आणि Khot यांना पण मिळाले का?; NCP चा सवाल

News Desk

Dance Bar Verdict। राज्यात पुन्हा सुरू होणार डान्स बार

News Desk