HW News Marathi
व्हिडीओ

“Rohit Pawar And Shivsena | पार्थ पडले,रोहित चढले !सामनाच्या कौतुकावर रोहित पवार काय म्हणतात ? “

रोहित पवार यांच्या पोस्टनंतर आज (५ सप्टेंबर) शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. “मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे”, असे सामनामध्ये म्हणण्यात आले आहे.#RohitPawar #NCP #Shivsena #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad यांना वाटतं त्याप्रमाणे Manda Mhatre पुन्हा NCP मध्ये घरवापसी करतील?

News Desk

अशोक चव्हाणांचा राजीनामा घेऊन उध्दव ठाकरेंनी मराठा आरक्षणाची जबाबदारी घ्यावी !

News Desk

Dr. Amol Kolhe joining NCP | अमोल कोल्हेंचा शिवसेनेला रामराम !

News Desk