HW News Marathi
व्हिडीओ

Nana Patole यांनी महाविकास आघाडीतुन बाहेर पडावं; Ramdas Athawale यांनी दिली ऑफर

कॉंग्रेसवर होत असलेला अत्याचार लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनी दिला आहे. त्याचबरोबर नाना पटोले यांनी आपल्या सोबत येण्याची ऑफरही रामदास आठवले यांनी दिली आहे.

#NanaPatole #RamdasAthawale #Congress #RPI #RepublicanPartyofIndia #ShivSena #BJP #NCP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rupali Thombre-Patil | मनसे औरंगाबादचं संभाजीनगर करणार की नाही हे कळेलचं …

Arati More

10 year challenge । दहा वर्षानंतर मुंबईतील झाडे राहतील का ?

Atul Chavan

जगभरात इथल्या पणत्यांचा लखलखाट

swarit