HW News Marathi
व्हिडीओ

Rupali Chakankar की Vidya Chavan ? Maharashtra Rajya Mahila Ayog च्या अध्यक्ष कोण होणार ?

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद‌ (State women commission president) राष्ट्रवादी काँग्रेसकडे (ncp)‌ जाण्याची शक्यता आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे. महिला आणि बालकल्याण खाते काँग्रेसकडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर, (Rupali chakankar) विद्या चव्हाण (Vidya chavan) यांची नावं चर्चेत आहेत.

#RupaliChakankar #VidyaChavan #MaharashtraRajyaMahilaAyog #MahavikasAaghadi #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडी सरकारचे आमदार आमच्या संपर्कात; RajyaSabha उमेदवार Dhananjay Mahadik यांचा दावा

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्यात मोठी बातमी ! आरक्षणावरील स्थगिती लवकरचं उठवली जाणार का ?

News Desk

पवारांचा बुरखा फाडण्यात मी यशस्वी ठरलोय; Gopichand Padalkar यांचा घणाघात

News Desk