HW News Marathi
व्हिडीओ

सागर बंगला’ वॉशिंग मशीनसारखं काम करत असेल – Balasaheb Thorat

अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं, असं आवाहन काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं आहे. तसेच, काल सागर बंगल्यावर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) आणि मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना सागर बंगला (Sagar Bungalow) कदाचित वॉशिंग मशिनसारखं काम करत असेल, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी चिमटा काढला आहे.

 

#BalasahebThorat #DevendraFadnavis #PhoneTappingCase #Congress #CMEknathShinde #MonsoonSession #MahaVikasAghadi #ChhaganBhujbal #AjitPawar #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी ‘वर्षा’वर अन् आता शिवतीर्थावर Tanaji Sawant यांनी घेतली Raj Thackeray यांची भेट

Manasi Devkar

“तुम्ही आम्हांला शिकवू नका”; Supriya Sule यांच्या ‘त्या’ टीकेला Sujay Vikhe Patil यांचं प्रत्युत्तर

News Desk

Agnipath’ योजनेला का आहे विरोध?, काय आहे योजना?

Manasi Devkar