HW News Marathi
व्हिडीओ

‘पदवीधर निवडणुकीत भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

Sanjay Gaikwad: अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. कोणत्याही प्रचाराला आम्ही जाऊ शकलो नाही. मतदार याद्या आम्हाला केवळ चार दिवसाआधी मिळाल्या. शिक्षण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जो काही चमत्कार करायची संधी होती ती करायला मिळाली नाही. गावा-गावांमध्ये, तालुक्यामध्ये जी टीम पाहिजे होती ती आमच्यासोबत नव्हती. त्यामुळेच रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे.आम्हाला विश्वासात घेतले असते रणजीत पाटील यांचा विजय झाला असता, असा गौप्यस्फोट बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

#SanjayGaikwad #EknathShinde #DevendraFadnavis #RanjitPatil #Amravati #BJP #Maharashtra #ShivSena #Buldhana #MLCElection2022 #MahavikasAghadi #DhirajLingade

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde,Ashok Chavan | गड किल्ले वाचवा..काय आहेत नेत्यांच्या प्रतिक्रिया ?

Arati More

दिल्लीच्या लोकांना वाटतं राज्यपाल चांगल्या रितीने काम करु शकतात! छगन भुजबळांचा टोला

News Desk

“कुठला बाले आणि कोणाचा किल्ला? आम्ही मानत नाही”; Ashish Shelar यांचा ShivSena ला टोला

Seema Adhe