Site icon HW News Marathi

“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

Sanjay Gaikwad: आदित्य ठाकरेंच्या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आता यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

#SanjayGaikwad #AdityaThackeray #SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #Maharashtra #Buldhana #HWNews

Exit mobile version