HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांचे Chandrakant Patil यांना प्रत्युत्तर तर Uddhav-Shah भेटीबाबत म्हणतात…

संजय राऊत म्हणाले, “गोष्ट असते ती आत्मसन्मानाची. त्यामुळे किंमत काही असो. तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहातअसं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याची देशभर चर्चा सुरु होती.

#SanjayRaut #ChandrakantPatil #Maharashtra #Hwnewsmarathi #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawarयांच्या ‘मुख्यमंत्रीपदा’बद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरूनYashomati Thakur यांचा यू-टर्न

News Desk

गदाधारीच्या मुद्द्यावरून ShivSena आणि BJP आमने-सामने

News Desk

farmer protest : न्यायासाठी शेतकरी मैदानात

News Desk