HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेना-भाजपची मैत्रीच, शत्रुत्व नाही ! फडणवीसांनंतर राऊतांकडूनही युतीचे संकेत ?

शिवसेनेसोबत कोणतंही शत्रुत्व नाही, युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असं विधान काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्रजींनी जे सांगितलं ते बरोबरच आहे. मतभेद आहेत. आमचे रस्ते वेगळे आहेत. पण मैत्री कायम आहे. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

#SanjayRaut #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #BJP #MVA #Maharashtra #SharadPawar #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत MPSC च्या विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन

swarit

गोविंदबागेतल्या पाडव्याला Ajit Pawar यांची दांडी!; Sharad Pawar यांनी सांगितलं खरं कारण

News Desk

आम्ही केसेस अंगावर घ्यायला तयार; Amit Thackeray यांचं Aurangabad सभेआधीच मोठं विधान

News Desk