HW News Marathi
व्हिडीओ

“हे भडकावणारे तुमची कुटुंब जगवणार नाहीयत”; Sanjay Raut यांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा

“कामगारांनी आता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे हित आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा,” असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. जे भडकवत आहेत ते कुटुंब जगवायाला येणार नाही, असे म्हणत राऊतांनी नाव न घेता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज (२६ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना टीका केली.

#SanjayRaut #MSRTC #AnilParab #UddhavThackeray #GunratnaSadavarte #GopichandPadalkar #SadabhauKhot #MVA #BJP #ThackerayGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rajendra Bhatt Exclusive| ‘मुंबईत भीलवाडा पॅटर्न शक्य नाही ‘

Arati More

Chandrakant Patil आता काहीही म्हणाले तरी…; Eknath Khadse यांचा टोला

News Desk

आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘भारत जोडो’ यात्रेतला अनुभव

News Desk