HW News Marathi
व्हिडीओ

सोशल मीडिया केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे! – Sanjay Raut

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या नव्या फॉलोअर्सची संख्या देखील घटत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यावर आज शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटविषयी भाष्य केले आहे. त्याचबरोबर राऊत यांनी यावेळी टिपू सुलतान प्रकरण आणि मरणोत्तर पुरस्कार देण्याच्या प्रथेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

#SharadPawar #SanjayRaut #ShivSena #BJP #CentralGovernment #RahulGandhi #RahulGandhiTwitter #Twitter #TwitterFollowers #TipuSultan #ModiGovernment #Congress #PosthumousAward #PosthumousPadmaBhushan #SocialMedia #ModiSarkar #Maharashtra #MaharashtraGovernent #TwitterAccountHacked

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांचा प्लॅन B तयार

Manasi Devkar

“ShivSena ला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव”, Ravi Rana यांचा गंभीर आरोप

News Desk

आदित्यंपाठोपाठ अमित ठाकरेंची होणार ग्रॅंड राजकीय एंट्री? मनसे काढणार सेनेचा वचपा

News Desk