HW News Marathi
व्हिडीओ

शिंदे-फडणवीसांमुळेच बोम्मईंची जीभ चालतेय; Sanjay Raut भडकले

Sanjay Raut: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर वादग्रस्त वक्तव्य करत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी खासदार संजय राऊत यांना थेट देशद्रोही म्हंटलं. संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय. आता संजय राऊत यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

#SanjayRaut #BasavarajBommai #EknathShinde #AmitShah #MaharashtraKarnatakaBorder #BorderDispute #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ‘जलयुक्त शिवार’च्या कामांची होणार SIT चौकशी!

News Desk

मेट्रो-3 च्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर …

News Desk

मुर्मूंना पाठिंबासंदर्भात काय म्हणाले Sanjay Raut

News Desk