HW News Marathi
व्हिडीओ

बीडच्या राजकारणात बदलाचे वारे? एक रिएंट्री अन् Dhananjay Munde यांच्या पुढे वाढणार अडचणी?

बीड जिल्ह्याचं राजकारण आता वेगाने बदलताना दिसतंय. विशेषतः बीड राष्ट्रवादीतलं वातावरण आणि ह्या बदलत्या राजकीय वातावरणामुळे तसंच पक्षाच्या एका निष्ठावंताच्या रिएंट्रीमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत मोठी वाढ होणार का? हा मुख्य प्रश्नय. पण आता हे धनंजय मुंडेंच्या बीडमधील वर्चस्वाला धक्का देईल असं पक्षांतर्गत नेतृत्व आहे तरी कोणतं? मी कोणाबद्दल बोलतेय? तर मी बोलतेय सुदामती रत्नाकर गुत्ते यांच्याबाबत. आजपर्यंत बीडमध्ये धनंजय मुंडेंना धक्का लावणारं एकच नाव पुढे येत होतं ते म्हणजे भाजपच्या नेत्या आणि त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे यांचं. पण पंकजा ह्याच एकमेव नाहीयत. उलट आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अशा दोघांनाही धकक्क बसण्याची शक्यता आहे. कारण, सुदामती रत्नाकर गुत्ते या राष्ट्रवादीच्या निष्ठावंत नेत्या या दोघांच्याही काळजीत भारी भर पाडू शकतात. पण ते कसं? जाणून घेऊया.

धनंजय मुंडेंची तक्रार घेऊन ‘हा’ नेता पवारांकडे,नेमकं काय आहे प्रकरण?

#DhananjayMunde #PankajaMunde #SudamatiRatnakarGutte #SudamatiGutte #RatnakarGutte #BeedPolitics #NCP #BJP #GopinathMunde #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ युक्तिवादांनंतरही न्यायालयाने का नाकारली अर्नबची पोलीस कोठडी ? आज जामीन मिळणार ?

News Desk

Poonam Mahajan | २०१९ मध्ये मोदी लाट नाही तर त्सुनामी !

News Desk

Elections2019 | आम्ही मत देऊ शकत नाही पण….

swarit