HW Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | पूरग्रस्तांसाठी शरद पवारांचा मदतीचा हात ..

राष्ट्रवादीकडून राज्यातील पूरग्रस्तांना ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार-आमदार आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. या सर्व खासदार आणि आमदारांच्या पगाराची एकूण रक्कम ५० लाख इतकी असेल. संपूर्ण राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा भागात निर्माण झालेल्या भीषण पुरस्थितीमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. #NCP #SharadPawar #DevendraFadnavis #BJP

Related posts

भाजपचं “मिशन मुंबई”, शिवसेनेला धक्का ‘मनसे’ भाजपसोबत जाणार ?

News Desk

उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

News Desk

नाना पटोलेंवर अजित पवारांची नाराजी,मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

News Desk