HW News Marathi
व्हिडीओ

“मी अजित पवारांना म्हटलं, सोमय्यांना पाहून घेतो पण…”; शशिकांत शिंदेंचे अनेक गौप्यस्फोट

राज्यात महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या डोक्यावर सध्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांची टांगती तलवार आहे. राजकीय फायद्यासाठी भाजपकडून या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप वारंवार सरकारकडून केला जातो आहे. पण दुसरीकडे कारवायांचं सत्र चालूच आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं आहे. साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. “आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो”, असं शशिकांत शिंदे म्हणाले. दरम्यान शशिकांत शिंदेंच्या या विधानाने चर्चांना उधाण आलेलं असताना ते नेमकं काय म्हणाले थेट पाहूया…

#ShashikantShinde #AjitPawar #KiritSomaiya #MaharashtraPolitics #SharadPawar #DevendraFadnavis #SharadPawar #NCP #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“किरीट सोमय्या वेडा माणूस”, Sanjay Raut यांनी पुन्हा डिवचलं|

News Desk

Mamta Vs CBI | मोदी सरकार ममतांच्या विरोधात केंद्रीय संस्थांचा वापर करीत आहे ?

News Desk

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल ! #DhananjayMunde

News Desk