HW News Marathi
व्हिडीओ

मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल (Mashal) हे चिन्ह देण्यात आलंय. ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर अंधेरी-विलेपार्ले येथील काही शिवसैनिक शिवाजी पार्कला पेटती मशाल घेऊन आले होते. यानंतर या शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #Matoshree #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #BikeRally #ElectionCommission #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाटा एअरबसचं खापर ‘मविआ’वर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न – Supriya Sule

Seema Adhe

शूर्पणखा नको अशी भूमिका घेणाऱ्या Chitra Wagh याचं Rupali Chakankar यांच्यासाठी अभिनंदनाचं ट्विट

News Desk

चिक्की घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट! Pankaja Munde यांच्या अडचणीत वाढ?

News Desk