HW News Marathi
व्हिडीओ

Congress चा स्वबळाचा नारा, मग अंधेरी पोटनिवडणुकीत ShivSena ला पाठिंबा का?

शिवसेनेतल्या बंडानंतर भाजप-शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यात होणारा पहिला सामना म्हणून ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहिलं जातंय. उद्धव ठाकरे यांनी येथील दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे, पण काँग्रेसनं अंधेरी पोटनिवडणुकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहीर केला असला तरी मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर आहे.

#Andheri #Congress #Shivsena #NanaPatole #Bypoll #Election #MilindDeora #UddhavThackeray #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #RameshLatke #MurjiPatel #RutujaLatke

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मैदान-ए-जंग….

Seema Adhe

साता-यात ShivendraRaje आणि UdayanRaje विरूद्ध NCP! कोण गड राखणार ?

News Desk

“थोडी तरी लाज बाळगा…”; Deepak Kesarkar यांनी Narayan Rane यांना का झापलं?

News Desk