HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरेंचा ‘प्लॅन बिहारी’, भाजप-मनसेला देणार दणका

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव यांना विरोध केला. मात्र, या नेत्यांमधलं हे राजकीय वैर आता मैत्रीत बदलत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण नुकतीच आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतली असून मैत्रीचे संकेत दिले आहेत. यादरम्यान आता या भेटीमागचं खरं कारण समोर आलं असून भाजप-मनसेला मोठा दणका देण्याच्या तयारीत ठाकरे गट असल्याचं समजतंय. ठाकरेंचा ‘प्लॅन बिहारी’ काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#ShivSena #AdityaThackeray #TejashwiYadav #Bihar #BJP #Maharashtra #RJD #MNS #RajThackeray #UddhavThackeray #NitishKumar #DevendraFadnavis #LaluYadav #BMCElections #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

60/40 नियमाविरोधात मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा निषेध मोर्चा

swarit

Vinod Tawde :राजकारणाच्या पलीकडे जाऊन दिले पुरस्कार !

News Desk

Somaiya यांनी Raut यांच्याविरोधात मानहानीचा खटला केला दाखल!

News Desk