HW News Marathi
व्हिडीओ

रिया चक्रवर्तीला AU नावाने 44 फोन; Rahul Shewale यांच्या आरोपावर Aaditya Thackeray यांचं प्रत्युत्तर

Rahul Shewale: बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलंय, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला. यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

#AdityaThackeray #RahulShewale #RheaChakraborty #SushantSinghRajput #Bollywood #Shivsena #BJP #DrugsCase #DishaSalian #SuicideCase #WinterSession #Parliament #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी ShivSena ला पाठिंबा देणार, काय म्हणाले Amol Mitkari

News Desk

समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना, निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला

News Desk

‘ईडी’ने का पाठवली वर्षा संजय राऊत यांना नोटीस ?

News Desk