HW News Marathi
व्हिडीओ

“Gujarat निवडणुकीसाठी प्रकल्प पळवले, आता कर्नाटकसाठी गाव पळवतायत” – Aditya Thackeray

Aditya Thackeray: नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन केले. यादरम्यान आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

#AdityaThackeray #Gujarat #Elections2022 #ShivSena #MVA #Protest #Nagpur #Parliament #WinterSession #UddhavThackeray #VidhanSabha #Karnataka #Belgaum #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच होणार- Uday Samant

News Desk

औरंगबादेत आमची सत्ता येऊ द्या, पहिल्याच दिवशी नाव बदलणार !

News Desk

गोखले ब्रीजची चौकशी करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

News Desk