HW News Marathi
व्हिडीओ

“Narayan Rane साहेबांची इमेज ‘या’ महाराष्ट्राला माहित आहे” – Kishori Pednekar

“इशारा देत आहे की धमक्या देत आहात. सरकार बदललं आहे. हे धमक्या देणार सरकार आहे का? हे मला उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्या रस्त्यांवर फिरू देणार नाही म्हणतात. विश्वासघातकी बॅकग्राऊंडचे लोक आम्हाला सांगतील. सर्वसामान्यांना मुंबईत धमकावू नका. फालतू धमक्या मुंबईकरांना देवी नका ते पोलिस पाहून घेतील. जे संरक्षण देतात त्यांनी सांगितले आहे. . नारायण राणे साहेबांची इमेज उभ्या महाराष्ट्राला माहीती आहे.”

#KishoriPednekar #NarayanRane #EknathShinde #BJP #Shivsena #SadaSarvankar #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चुकीचे आरोप करून स्वतःची भाकरी भाजायची ही शिवसेनेची परंपरा आणि संस्कृती

News Desk

KolhapurFlood | मुक्या जीवासाठी माणुसकी ..!

Arati More

वाढत्या रूग्णसंख्येमुळे सरकार सतर्क, महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार ?

News Desk