HW News Marathi
व्हिडीओ

शिंदे गट शिवसेनेचं चिन्ह गोठवणार?, Manisha Kayande म्हणाल्या…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला तर उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. ‘निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान यावरूनच HW मराठीने शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया घेतली आहे. पहा त्या काय म्हणाल्या.

#ManishaKayande #UddhavThackeray #SupremeCourt #EknathShinde #ShivSena #Symbol #ElectionCommission #ECI #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhagat Singh Koshyari आणि Sudhanshu Trivedi यांच्यावर Sanjay Gaikwad भडकले

News Desk

Bhagatsingh Koshyari दिल्लीत दाखल, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर Amit Shah यांच्यासोबत चर्चा ?

News Desk

हनुमान चालीसाचं पठण करणाऱ्या राणा दाम्पत्यानेही साजरा केला Valentine’s Day

Manasi Devkar