HW News Marathi
व्हिडीओ

प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्यांसाठी?, Omraje Nimbalkar यांचा सवाल

Shivsena ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्यात काही दिवसांपूर्वी बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर आज शुक्रवारी लोकसभेत देखील त्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरून प्रश्न उपस्थित केला.

#OmrajeNimbalkar #Osmanabad #PradhanMantriFasalBimaYojana #Loksabha #Shivsena #UddhavThackeray #Sansad #WinterSession #PMFBY #CropInsurance #Farmers #Dharashiv

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sadabhau Khot | ..तर मी भर चौकात फाशी घेईन

Arati More

Bhai Jagtap | गोपाळ शेट्टींना माज चढलाय !

News Desk

Ahilya Bai Holkar यांच्या जयंतीवरून BJP आणि NCP आमने-सामने

News Desk